{
  "village_code": "270200010010940000",
  "village_name": "घोडसगाव",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2848,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:00:16Z",
  "surveys": [
    "288/2/ब",
    "288/2/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. मुंबई शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : निंबाबाई विश्वनाथ पाटील रा. घोडसगाव यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5143-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/2/ब, 288/2/ब/2 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निंबाबाई विश्वनाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविनोद विश्वनाथ पाटील (खाता क्रमांक :- 163) ,",
  "talathi": "अमित सुरेश शिरसाठ"
}
