{
  "village_code": "270200010010950000",
  "village_name": "शिरपूर खुर्दे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 10292,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:33:42Z",
  "surveys": [
    "29/2/अ/प्लॉटनं/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nलिहुन देणार:-\nमन्साराम महादू महाजन रा. शिरपूर खुर्दे(खाता क्रमांक163) यांचे गट/सर्व्हे क्रमांक29/2/अ/प्लॉटनं/11, बिगरशेती क्षेत्र 5.8073 आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 1.4525 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविशाल नथ्थु महाजन (खाता क्रमांक :-14317)गट/सर्व्हे क्रमांक 29/2/अ/प्लॉटनं/11 बिगरशेती क्षेत्र 1.4525 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5011 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज नमुना ९ ची नोटीस व सुची क्रमांक दोन वरोन )",
  "talathi": "सिमा मुरलीधर नवगिरे"
}
