{
  "village_code": "270200010010960000",
  "village_name": "वरवाडे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 12868,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:25:23Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nदुर्गेश हितेंद्र साकरीया रा. वरवाडे(खाता क्रमांक14591) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/1/43/2/प्लॉट नं/83, याचे क्षेत्रफळ 135 आर.चौ.मी यात बांधलेल्या आर.सी.सी. बांधिव एक मजली रो हाऊस पैकी पूर्वेकडील एक मजली रो हाऊस मिळकत साई संकल्प विंग अ या नावाने असलेली मिळकत या मिळकतीचे क्षेत्र 66.50 चौ.मी. यात तळमजला बांधिव भाग 33 चौ.मी. व पहिला मजला बांधिव भाग 24.50 चौ.मी. असून एकूण बांधिव भागाचे क्षेत्र 57.50 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयोगेश राजेंद्र चौधरी , (खाता क्रमांक :-14862)गट/सर्व्हे क्रमांक 43/1/43/2/प्लॉट नं/83 बिगरशेती क्षेत्र 0.6650 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5691 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n43/1/43/2/प्लॉट नं/83,43/1/43/2/प्लॉट नं/83",
  "talathi": "किरण भीमराव चौधरी"
}
