{
  "village_code": "270200014020100000",
  "village_name": "शिरपुर बु.",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 14528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:31:59Z",
  "surveys": [
    "100/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिरपूर\nलिहून घेणार : प्रतिभा चंद्रकात बडगुजर\nयांनी भा.स्टेट बँक शाखा शिरपूर हिचे कडून पाईप लाईन व जमीन लेव्हलिंग साठी र रु 200000/-मात्रचा बोजा व पिक कर्जापोटी र रु 300000/-चा बोजा - 7259\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज, बँकेचे पत्र व नमुना 9 नोटीस वरोन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "किरण भीमराव चौधरी"
}
