{
  "village_code": "270200014020100000",
  "village_name": "शिरपुर बु.",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 14529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:31:59Z",
  "surveys": [
    "152/1/2/152/1/3/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/05/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पळासनेर, ता. शिरपूर\nलिहून देणार : कैलास जामसिंग पावरा व निलम कैलास पावरा रा. शिरपुर बु. यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 160 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2230000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/1/2/152/1/3/प्लॉट नं/34 क्षेत्र 75 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. मा. दुय्यम निबंधक सो शिरपूर यांचेकडील दस्त क्र. 160/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2230000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज, नमुना 9 नोटीस व गहाणखत सुची क्र दोन वरोन नोंद दाखल केली असे.\n152/1/2/152/1/3/प्लॉट नं/34",
  "talathi": "किरण भीमराव चौधरी"
}
