{
  "village_code": "270200014020100000",
  "village_name": "शिरपुर बु.",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 14542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:31:59Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लिमिटेड धुळे शाखा शिरपूर तर्फे अधिकारी नीलेश भीमराव बागल\nलिहून घेणार : नितिन बापूराव बोरसे,\nयांनी सर्व्हे क्रमांक : 155/1/प्लॉट नं/29 तपशिल : धुळे व नंदुरबार जि.म.सरकारी नोकरांची सहकारी बँक हिचे कडून कर्जापोटी र.रु.250000/-मात्रचा बोजा पत्र व न.ग.वरोन दाखल - 7070\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक सो शिरपूर यांचेकडील रिकनव्हेन्स सूची क्र. दोन दस्त न. 5304/2026 दी. 30/09/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n155/1/प्लॉट नं/29",
  "talathi": "किरण भीमराव चौधरी"
}
