{
  "village_code": "270200014020100000",
  "village_name": "शिरपुर बु.",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 14546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:31:59Z",
  "surveys": [
    "168/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौजे शिरपूर बू शिवारातील बाजुस दाखल गट नंबर/सर्वे नंबर 168/1/4/ यांचे क्षेत्र 3.85. आर.चौ.मी पैकी त्यांचा हिश्श्याचे क्षेत्र 1.28.33 आर.चौ.मी वरील कर्जदार श्री. दिपक रतनलाल दायमा यांचे कडील थकीत कर्जापोटी नावे जामिनदार श्री. दिपक रतनलाल दायमा यांच्या नावे रक्कम रुपये 89332 /- मात्र व पुढील व्याज एवढा रक्कमेचा स्थावर मिळकत जप्ती बोजा मा. विशेष वसुली अधिकारी दी शिरपूर पीपल्स को ऑप बँक लि. शिरपूर ता.शिरपुर जि.धुळे यांचे नावे मौजे गट नंबर/सर्वे नंबर 168/1/4/ यांचे क्षेत्र 3.85. आर.चौ.मी पैकी त्यांचा हिश्श्याचे क्षेत्र 1.28.33 आर.चौ.मी वरील कर्जदार श्री. दिपक रतनलाल दायमा यांचे हिस्सेवर इतर हक्की जप्ती बोजा दाखल केला असे. म.विशेष वसुली अधिकारी दी शिरपूर पीपल्स को ऑप बँक लि. शिरपूर ता.शिरपुर जि.धुळे यांचे कडील पत्र वरोन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "किरण भीमराव चौधरी"
}
