{
  "village_code": "270200014020100000",
  "village_name": "शिरपुर बु.",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 14553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:31:59Z",
  "surveys": [
    "170/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्रीमती. प्रांजली अनुप अकर्ते यांनी अर्ज दिला की मौजे वरवाडे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 170/1/प्लॉट नं/22/ब वरील खातेदार कै.अनुप मुकुंदराव अकर्ते हे दिनांक 21/09/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) प्रांजली अनुप अकर्ते वारसदाराची स्थिती : हयात, नाते : विधवा(पत्नी), वय : 43\n2) आराध्या अनुप अकर्ते अ.पा.क आई प्रांजली अनुप अकर्ते वारसदाराची स्थिती : हयात, नाते : मुलगी, वय : 16\n3) कृष्णव अनुप अकर्ते अ.पा.क आई प्रांजली अनुप अकर्ते वारसदाराची स्थिती : हयात, नाते : मुलगा, वय : 08\n4) सुलभा मुकुंदराव अकर्ते वारसदाराची स्थिती : हयात, नाते : आई, वय : 77\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, अर्ज, आधार कार्ड, मयताचा मृत्यू दाखला, कोर्टाचे हेअर्शिप सर्टिफिकेट एमआयएससी सिविल अप्लीकेशन क्र. 267/2026 दि. 26/05/2026 वरोन नोंद दाखल केली असे.\n170/1/प्लॉट नं/22/ब",
  "talathi": "किरण भीमराव चौधरी"
}
