{
  "village_code": "270200014020100000",
  "village_name": "शिरपुर बु.",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 14561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:56:58Z",
  "surveys": [
    "157/52/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिरपूर तर्फे अधिकारी कमलेश ब्रीजलाल तांडेकर\nलिहून घेणार : 1) चेअरमन विद्याविहार गृहनिर्माण हौसिंग सोसायटी शिरपूर 2) बन्सीलाल तुकाराम चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 157/52/अ तपशिल : भा.स्टेट बँक शिरपूर हिचे कडून कर्जापोटी र.रु.418295/- मात्रचा बोझा पत्र व नग वरून दाखल - 8711\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक सो शिरपूर यांचेकडील रिकन्व्हेंस सुची क्रमांक 5688/2026 दि. 22/10/2026 व बँकेचे नो ड्यू सर्टिफिकेट दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज, सुची 2 व नमुना 9 वरोन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "किरण भीमराव चौधरी"
}
