{
  "village_code": "270200020000011100",
  "village_name": "दोंडाईचा",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 28143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:21:47Z",
  "surveys": [
    "91/2/ब/48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n1)लिहुन देणार:-\nनरेंद्र महारु गिरासे यांचे गट/सर्व्हे क्रमांक91/2/ब/48,पैकी पूर्व पश्चिम लाईन टाकून उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.7534 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7534 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरविंद्र अशोक गिरासे गट/सर्व्हे क्रमांक 91/2/ब/48 पूर्व पश्चिम लाईन टाकून उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.7534 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4001 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2)लिहुन देणार:-\nरविंद्र अशोक गिरासे यांचे गट/सर्व्हे क्रमांक91/2/ब/48 पैकी पूर्व पश्चिम लाईन टाकून दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.7533 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7533 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनरेंद्र महारु गिरासे गट/सर्व्हे क्रमांक 91/2/ब/48 पूर्व पश्चिम लाईन टाकून दक्षिणेकडीलबिगरशेती क्षेत्र 0.7533 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4002 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर नोंद यापूर्वी फेरफार नं 28061 व 28062 अन्वये घेण्यात आली होती परंतु सदर नोंदीमध्ये दिशा नमूद नसल्याने नवीन फेर नोंद केली असे\n(अर्ज व सुची क्रमांक 2 वरून)",
  "talathi": "उषकाल भरत मोरे"
}
