{
  "village_code": "270200020000011100",
  "village_name": "दोंडाईचा",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 28146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:21:47Z",
  "surveys": [
    "422/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार निर्मलाबाई आनंदा खलाणे यांचा मौजे दोंडाईचा ता शिंदखेडा जि.धुळे येथील गट नं 422/2 क्षेत्र 1 हे 39 आर पो.ख. 0.33 आर आकार रु 2.10 पैसे अशी शेतजमीन सदर शेतजमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंतर्गत (मंजुर सन 2023-2024) सिंचनासाठी पक्की विहीरीचे काम पुर्ण झाले असता. जा क्र,पंसशि/मग्रारोहयो/सि.वि.का.आ./ /2024 दि 26/02/2024 गटविकास अधिकारी तथा सह गट कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजना पंचायत समिती,शिंदखेडा यांचे पत्रावरोन सदर गट नं च्या इतर अधिकारात सिंचन पक्की विहीरीची नोंद केली असे.\n(अर्ज,गटविकास अधिकारी तथा सह गट कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजना पंचायत समिती,शिंदखेडा यांचे कडील पत्रा वरोन व प्रतिज्ञापत्रावरून नोंद)",
  "talathi": "उषकाल भरत मोरे"
}
