{
  "village_code": "270200020000011100",
  "village_name": "दोंडाईचा",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 28148,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:21:47Z",
  "surveys": [
    "138/1/अ/1/ब/1/क/50",
    "138/1/अ/1/ब/1/क/51"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा\nगहाणखत लिहुन देणार : सौरभ सुनिल चौधरी रा. दोंडाईचा यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4386-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 439000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/1/अ/1/ब/1/क/50, 138/1/अ/1/ब/1/क/51 क्षेत्र 1.2375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ सुनिल चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 439000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषकाल भरत मोरे"
}
