{
  "village_code": "270200020000011100",
  "village_name": "दोंडाईचा",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 28155,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:21:47Z",
  "surveys": [
    "88/2/ब/2/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अर्चना भिका भावसार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अर्जना भिका भावसार ऐवजी अर्चना भिका भावसार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार दोंडाईचा यांच्याकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/184/2025 दि. 13/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन अन्वये अर्जना भिका भावसार ऐवजी अर्चना भिका भावसार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "उषकाल भरत मोरे"
}
