{
  "village_code": "270200020010980000",
  "village_name": "तावखेडा प्र.न.",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2346,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:14:33Z",
  "gone_at": "2026-11-03T23:17:51Z",
  "surveys": [
    "156/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संगिता रविंद्र राजपूत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संगीताबाई रविंद्रसिंग गिरासे ऐवजी संगिता रविंद्र राजपूत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.184 दि. 13/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26325767 अन्वये संगीताबाई रविंद्रसिंग गिरासे ऐवजी संगिता रविंद्र राजपूत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .(अर्ज महाराष्ट्र शासन राजपत्र व आदेशा वरून )",
  "talathi": "मुरलीधर आबाजी चौधरी"
}
