{
  "village_code": "270200020010980000",
  "village_name": "तावखेडा प्र.न.",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2348,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:14:33Z",
  "surveys": [
    "47/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहुन देणार:- गिताबाई प्रेमसिंग गिरासे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 47/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व उत्तर कोपऱ्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- एकलिंगजी ॲग्रो ॲसेट प्रा.लि. मुंबई यांचे तर्फे नरेंद्रसिंग वामनसिंग राजपुत यांना बोअरवेलसाठी खरेदीने घेतली म्हणून कब्जेदार सदरी नाव दाखल न करता इतर हक्कात नोंद घेतली असे दुय्यम निबंध‍क शिंदखेडा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3489 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 100000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले\n(अर्ज सुची क्र 2 व खरेदीखता वरून)",
  "talathi": "मुरलीधर आबाजी चौधरी"
}
