{
  "village_code": "270200020011010000",
  "village_name": "झोटवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:11:12Z",
  "surveys": [
    "6/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा\nलिहुन देणार : घनश्याम यशवंत सदाराव कोळी रा. झोटवाडे यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 105000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 6/2 क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री घनश्याम यशवंत सदाराव कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 105000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज व डिक्लेरेशन पत्रक वरून नोंद)",
  "talathi": "रोशन भगवान बहीराम"
}
