{
  "village_code": "270200020011010000",
  "village_name": "झोटवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1398,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:11:12Z",
  "surveys": [
    "97/1/ब",
    "98/2/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/90/2026\nआदेश दिनांक : 25/08/2026\nम.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/90/2026 दिनांक 25/08/2026 अन्वये शानाभाऊ पंडीत कोळी यांनी मौजे झोटवडे ता.शिंदखेडा शिवारातील शेतजमीन ग.नं. 97/1/ब क्षेत्र 0.60 हे.आर. पो.ख 0 हे.आर. आकार 5.25 रु.पै. व ग.नं. 98/2/2/ब क्षेत्र 0.74 हे.आर. पो.ख 0 हे.आर. आकार 7.35 रु.पै. असून सदर शेतजमीनीची खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी केली असे.\nअ.क्र दिशा ग.नं. क्षेत्र पो.ख. आकार कब्जेदाराचे नाव नाते\n01) संपूर्ण गट न. 97/1/ब क्षेत्र 0.60 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 5.25 रु.पै. कैलास मधुकर ठाकरे नाते पुतण्या\n02) संपूर्ण गट न. 98/2/2/ब क्षेत्र 0.74 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 7.35 रु.पै. मधुकर पंडीत ठाकरे नाते भाऊ\nया प्रमाणे आदेशातील 1 ते 7 अटी शर्तीवर कौटुंबिक वाटणी केल्याने आदेशावरुन नोंद केली असे.\n(अर्ज व म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेशावरुन नोंद)",
  "talathi": "रोशन भगवान बहीराम"
}
