{
  "village_code": "270200020011010000",
  "village_name": "झोटवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1400,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:11:12Z",
  "surveys": [
    "99/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक /जमीन/कावि/64/2026\nआदेश दिनांक : 16/07/2026\nनगिनदास लहू सदाराव,रणछोड लहू सदाराव,लोटन लहू सदाराव, कोकिळाबाई अशोक सदाराव,कुसुमबाई बाबूलाल कोळी,रामकोरबाई भिमराव कोळी,नथाबाई लहू सदाराव कविताबाई रविंद्र कोळी,सनन अनिल कोळी,सरलाबाई रावण शिरसाठ यांच्या सामाईक खात्यावर मौजे झोटवडे ता.शिंदखेडा शिवारात शेतजमीन ग.नं. 99/2 क्षेत्र 2.02 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 17.95 रु.पै. अशी शेतजमीन असून सदर शेतजमीनीची त्यांनी म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश/क्रमांक/जमीन/कावि/64/2026 दिनांक 16/07/2026 अन्वये खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी करून घेतली.\n01)पश्चिम गट न. 99/2 क्षेत्र 0.50 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 4.45 रु.पै. लोटन लहू सदाराव नाते स्वत:\n02)उत्तर पूर्व शेताचा कोपरा गट न. 99/2 क्षेत्र 0.50 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 4.50 रु.पै. कोकिळाबाई अशोक सदाराव नाते स्वत:\n03)पूर्व पश्चिम बांध टाकून मधले गट न. 99/2 क्षेत्र 0.51 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 4.50 रु.पै. नगिनदास लहू सदाराव नाते स्वत:\n04)दक्षिण पूर्व शेताचा कोपरा गट न. 99/2 क्षेत्र 0.50 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 4.45 रु.पै. लोटन लहू सदाराव नाते स्वत:\nवरील प्रमाणे वाटणी असून वाटणी प्रमाणे शेत जमीनीचे खाते केले असे. सदर जमीनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीन धारकस बंधनकारक राहतील.\n(अर्ज व म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश/क्रमांक/जमीन/कावि/64/2026 दिनांक 16/07/2026 अन्वये नोंद)",
  "talathi": "रोशन भगवान बहीराम"
}
