{
  "village_code": "270200020011010000",
  "village_name": "झोटवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:11:12Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा\nलिहुन देणार : हेमंत गोविंदा सदाराव  रा. झोटवाडे यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 184000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 66 क्षेत्र 1.14 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमंत गोविंदा सदाराव  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 184000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज व डिक्लेरेशन वरून नोंद)",
  "talathi": "रोशन भगवान बहीराम"
}
