{
  "village_code": "270200020011010000",
  "village_name": "झोटवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:11:12Z",
  "surveys": [
    "22/2",
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा\nलिहुन देणार : कल्पनाबाई गोरख सदाराव   रा. झोटवाडे यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 158000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 22/2 क्षेत्र 0.60 व गट नंबर 27 क्षेत्र 0.41 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पनाबाई गोरख सदाराव   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 158000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोशन भगवान बहीराम"
}
