{
  "village_code": "270200020011010000",
  "village_name": "झोटवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1408,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:45:18Z",
  "surveys": [
    "86/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/85/2026\nआदेश दिनांक : 17/07/2026\nमयूर कैलास सदाराव,येडबाई शामराव सदाराव व उषाबाई कैलास सदाराव यांच्या सामाईक खात्यावर मौजे झोटवडे ता.शिंदखेडा शिवारात शेतजमीन ग.नं. 86/4 क्षेत्र 1.21 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 10.20 रु.पै. अशी शेतजमीन असून सदर शेतजमीनीची त्यांनी म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश/क्रमांक/जमीन/कावि/85/2026 दिनांक 17/07/2026 अन्वये खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी करून घेतली.\nअ.क्र दिशा ग.नं. क्षेत्र पो.ख. आकार कब्जेदाराचे नाव\n01)संपूर्ण गट न. 86/4 क्षेत्र 1.21 हे.आर. पो.ख 00 हे.आर. आकार 10.20 रु.पै. सारिका सुनिल वाघ,सुनिल जमू वाघ\nवरील प्रमाणे वाटणी असून वाटणी प्रमाणे शेत जमीनीचे खाते केले असे. सदर जमीनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीन धारकस बंधनकारक राहतील.\n(अर्ज व म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश/क्रमांक/जमीन/कावि/85/2026 दिनांक 17/07/2026 अन्वये नोंद)",
  "talathi": "रोशन भगवान बहीराम"
}
