{
  "village_code": "270200020011020000",
  "village_name": "निमगुळ",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6415,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:30:37Z",
  "surveys": [
    "2/अ/1/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा शहादा ता शहादा\nगहाणखत लिहुन देणार : उमेश बारीकराव बागल रा. निमगुळ यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4301-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/अ/1/7 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश बारीकराव बागल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धम्मपाल देवबा अवसरमोल"
}
