{
  "village_code": "270200020011040000",
  "village_name": "पथारे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:34:23Z",
  "surveys": [
    "80/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा\nलिहून घेणार : नरेंद्र भोजेसिंग राजपुत रा रामी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 80/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा यांचा नरेंद्र भोजेसिंग राजपूत यांच्या वर रु -160000 रु चा बोजा दाखल - 1644\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा यांचेकडील दाखला क्रमांक AD67/No Duss/1653/12 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज व बँकेच्या बोजा कमीच्या दाखल्या वरून )",
  "talathi": "सचिन मुरलीधर कवाळे"
}
