{
  "village_code": "270200020011070000",
  "village_name": "मालपुर",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:58:32Z",
  "surveys": [
    "390/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा\nलिहून घेणार : लताबाई मच्छिंद्र लोणारी\nयांनी गट क्रमांक : 390/2 तपशिल : दिनांक 10/05/2016 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा चा लताबाई मच्छिंद्र लोणारी यांच्या नावे र.रु.119000/- कर्ज. - 2953 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज व बँकेच्या पत्रावरुन )",
  "talathi": "नारायण सखाराम माजळकर"
}
