{
  "village_code": "270200020011070000",
  "village_name": "मालपुर",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:58:32Z",
  "surveys": [
    "428/1",
    "428/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर\nलिहुन देणार : प्रकाश नाना माळी  रा. मालपुर यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199837.00/- कर्ज घेऊन गट नंबर 428/1,428/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश नाना माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र क्रमांक 321 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199837.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेचे पत्रावरुन )",
  "talathi": "नारायण सखाराम माजळकर"
}
