{
  "village_code": "270200020011070000",
  "village_name": "मालपुर",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6024,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:58:32Z",
  "surveys": [
    "450/1",
    "450/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार:- मंगलकोरबाई गोविंदसिंग राजपुत,मनिषा संजय जाधव व विजया किरण देशमुख यांनी मौजे मालपुर ता.शिंदखेडा येथिल (खाता क्रमांक :- 453 ) यांचे गट क्रमांक 450/1 व 450/4/अ वरील आपला वारसा हक्क दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचे कडील दस्त क्रमांक 3824 दिनांक 18/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले वरुन हक्कसोड लिहुन घेणार:- दिलीपसिंग गोविंदसिंग गिरासे , भटूसिंग गोविंदसिंग राजपूत यांचे नावे खाते केले असे. ( अर्ज व सुची क्र.2 वरुन )",
  "talathi": "नारायण सखाराम माजळकर"
}
