{
  "village_code": "270200020011070000",
  "village_name": "मालपुर",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6025,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:58:32Z",
  "surveys": [
    "384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्रमांक/जमीन/कावि/57/2026\nआदेश दिनांक : 14/07/2026\nश्री.रविंद्र दामु इंदवे यांच्या खात्यावर मौजे मालपुर ता शिंदखेडा शिवारात ग नं 384 पैकी क्षेत्र हे.0.87 आर पो.ख क्षेत्र हे.0.29 आर आकार रु.0.55 पैसे अशी शेतजमीन असून सदर जमिनीची त्यांनी म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/57/2026 दि.14/07/2026 अन्वये वाटणीची परवानगी घेऊन आपसात खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली\nअ.क्र. दिशा गट नंबर क्षेत्र पोट खराव आकार कब्जेदाराचे नाव नाते\n1 संपूर्ण ग नं 384 पैकी क्षेत्र हे.0.87 आर पो.ख क्षेत्र हे.0.29 आर आकार रु.0.55 नाते:- छाया रविंद्र इंदवे पत्नी\nवरीलप्रमाणे वाटणी असून वाटणीप्रमाणे शेतजमिनीचे खाते केले असे सदर जमिनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीनधारकास बंधनकारक राहतील.\n(अर्ज व म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/57/2026 दि 14/07/2026 अन्वये नोंद)",
  "talathi": "नारायण सखाराम माजळकर"
}
