{
  "village_code": "270200020011070000",
  "village_name": "मालपुर",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6029,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:58:32Z",
  "surveys": [
    "299/2/ब",
    "299/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा\nलिहून घेणार : धोंडूसिंग मंगा राजपूत व रणजितसिंग धोडूसिंग राजपुत\nयांनी गट क्रमांक : 299/2/ब व 299/3 तपशिल : देना बँक दोंडाईचा वरवाडे रु.60000/- व र रु 235000 पिक कर्ज - 2662फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरुन )",
  "talathi": "नारायण सखाराम माजळकर"
}
