{
  "village_code": "270200020011070000",
  "village_name": "मालपुर",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:58:32Z",
  "surveys": [
    "75/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर\nलिहून घेणार : कमलबाई विनायक पाटील\nयांनी क्रमांक : 75/1 तपशिल : दिनांक 07/07/2018 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मालपुर चा कमलबाई विनायक पाटील यांच्या नावे र.रु.177000/- कर्ज. - 3464 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरुन )",
  "talathi": "नारायण सखाराम माजळकर"
}
