{
  "village_code": "270200020011070000",
  "village_name": "मालपुर",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6041,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:58:32Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार युवराज तुळशिराम झाल्टे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव युवराज तुळशिराम माळी ऐवजी युवराज तुळशिराम झाल्टे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.अपर तहसीलदार दोंडाईचा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.184 दि. 26/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन जुलै 16-22 2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26181515 अन्वये युवराज तुळशिराम माळी ऐवजी युवराज तुळशिराम झाल्टे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .( अर्ज,राजपत्र,आधार कार्ड व म.अपर तहसिलदार सो.यांचेकडील आदेशावरुन )",
  "talathi": "नारायण सखाराम माजळकर"
}
