{
  "village_code": "270200020011080000",
  "village_name": "सुराय",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:45:22Z",
  "surveys": [
    "77",
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर\nलिहुन घेणार : यशवंत सिताराम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 79 वर फेरफार क्रमांक 614 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचा रक्कम रु.45,000 चा बोजा व\nसर्व्हे क्रमांक 77 वर फेरफार क्रमांक 614 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचा रक्कम रु.45,000 चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून)",
  "talathi": "अश्विनी भास्कर सोनवणे"
}
