{
  "village_code": "270200020011090000",
  "village_name": "चुडाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1168,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:08:13Z",
  "surveys": [
    "25/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nभगवान भटुगीर गोसावी रा. चुडाणे यांचे गट क्रमांक 25/1/ब, एकूण क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनरेंद्र संतोष बाविस्कर(धनगर) गट क्रमांक 25/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3972 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(दुय्यम निंबधक शिंदखेडा यांचे कडील सूची क्रमांक 2 वरून नोंद)",
  "talathi": "अश्विनी भास्कर सोनवणे"
}
