{
  "village_code": "270200020011090000",
  "village_name": "चुडाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1170,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:08:13Z",
  "surveys": [
    "71/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nपावबा दरबारसिंग गिरासे ,सिंदुबाई दरबारसिंग गिरासे यांचे गट क्रमांक 71/2/अ, एकूण क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिण पश्चिम दिशे कडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमंगलसिंग भरतसिंग जमादार गट क्रमांक 71/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4113 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 158000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज व सूची क्रमांक 2 वरून नोंद )",
  "talathi": "अश्विनी भास्कर सोनवणे"
}
