{
  "village_code": "270200020011090000",
  "village_name": "चुडाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:15:24Z",
  "surveys": [
    "83/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर\nलिहून देणार : प्रविण दत्तु पाटील रा. चुडाणे यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 104262/- कर्ज घेऊन गट नंबर 83/1वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज वसेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 104262/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या पत्रावरून)",
  "talathi": "अश्विनी भास्कर सोनवणे"
}
