{
  "village_code": "270200020011100000",
  "village_name": "अक्कलकोस",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:10:09Z",
  "surveys": [
    "39/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर\nलिहून घेणार : लगन्या कानू ठेलारी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 39/1 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा मालपुर यांचा र.रु.429000/-मात्रचा पिक कर्ज बोजा दाखल केला असे. - 1201\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र Ref.No.Malpur/2026-27/265 दिनांक 17/10/2026 व Ref.No.Malpur/2024/25/99 दि 12/12/2024 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे(अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून)",
  "talathi": "अश्विनी भास्कर सोनवणे"
}
