{
  "village_code": "270200020011110000",
  "village_name": "कलवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1043,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:56:15Z",
  "surveys": [
    "74/2",
    "74/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मालपूर, मालपूर\nलिहुन देणार : नामदेव संभाजी माळी रा. मालपुर यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 121636/- कर्ज घेऊन गट नंबर 74/2 क्षेत्र 0.43 हे.आर व 74/3 क्षेत्र 0.27 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव संभाजी माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक CBIMALPUR/2026-27/307 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 121636/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव मनोज सैंदाणे"
}
