{
  "village_code": "270200020011110000",
  "village_name": "कलवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1047,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:56:15Z",
  "surveys": [
    "107/2/इ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार, दोंडाईचा\nआदेश क्रमांक : क्रमांक /जमीन/कावि/102/2026\nआदेश दिनांक :24/09/2026\nम. अपर तहसिलदार सो. दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/102/2026 दिनांक 24/09/2026 अन्वये खंडू चंद्रसिंग गिरासे यांनी मौजे कलवाडे ता.शिंदखेडा शिवारातील शेतजमीन ग.नं.107/2/इ/1 क्षेत्र 0.60 हे.आर. पो.ख 0.25 हे.आर. आकार 1.15 रु.पै.असून सदर शेतजमीनीची खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी केली असे.\n1) दिशा :- संपूर्ण , गट नं :- 107/2/इ/1 पैकी, क्षेत्र:- 0.60 हे.आर, पो.ख:-0.25 हे.आर, कब्जेदार:- स्वप्नील मच्छिंद्रसिंग गिरासे, नाते: नातू\nवरील प्रमाणे आदेशातील 1 ते 7 अटी शर्तीवर कौटुंबिक वाटणी केल्याने आदेशावरुन नोंद केली असे.\n(अर्ज व म. अपर तहसिलदार सो. दोंडाईचा यांचेकडील आदेशावरुन नोंद)",
  "talathi": "वैभव मनोज सैंदाणे"
}
