{
  "village_code": "270200020011120000",
  "village_name": "परसोळे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1245,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:36:08Z",
  "surveys": [
    "118/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर, मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे\nलिहुन देणार : वेडू माल्या निकुम   रा. परसोळे यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 86884.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/9 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वेडू माल्या निकुम   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सी बी आय मालपूर /२०२६-२७/२५३ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 86884.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश सुदामा बोर्डे"
}
