{
  "village_code": "270200020011130000",
  "village_name": "कर्ले",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2036,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:53:49Z",
  "surveys": [
    "100/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअपर तहसीलदार सो. दोंडाईचा यांचे कडील आदेश क्रमांक/कुळकायदा/आदेश/कावि/रजि.नं./23/2026 दिनांक 13/08/2026 अन्वये मौजे कर्ले येथिल जमीन धारक श्रीमती.छायाबाई पंडित पाटील. राहणार कर्ले. ता.शिंदखेडा जि.धुळे यांचे मौजे कर्ले ता.शिंदखेडा येथील शेतजमीन ग.नं.100/3/ब, क्षेत्र 0 हे.50 आार, पो.0.00 हे आर,एकुण क्षेत्र 0 हे. 50 आर, आकार रु.0.55 पैसे ही शेतजमीन इनाम वर्ग-5 कुळकायदा कलम – 43 च्या नवीन शर्तीच्या भोगवटादार वर्ग- 2 शेतजमिनीस शर्त बदलून (जुनी शर्त) भोगवटादार वर्ग -1 करून मिळणेकामी विनंती अर्ज केलेला होता. प्रस्तुत प्रकरणी कागदपत्राचे अवलोकन केले असता मौजे कर्ले. ता.शिंदखेडा जि.धुळे यांचे मौजे कर्ले ता.शिंदखेडा येथील शेतजमीन ग.नं.100/3/ब, क्षेत्र 0 हे.50 आार, पो.0.00 हे आर,एकुण क्षेत्र 0 हे. 50 आर, आकार रु.0.55 पैसे ही शेतजमीन इनाम वर्ग-5 नवीन शर्तीची शेतजमीन भोगवटादार वर्ग- 2 मधून भोगवटादार वर्ग -1 करायची आहे.महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परीपत्रक क्रमांक/वतन/1099/प्र.क्र./223/ल-4,दिनांक 09 जुलै 2002 च्या परीपत्रकांप्रमाणे अशा नवीन शर्तीच्या भोगवटादार वर्ग-2 च्या शेतजमिनी चालू बाजारमूल्याचे येणाऱ्या किमतीच्या 50%नजराणा रक्कमेवर (जुनी शर्त) भोगवटादार वर्ग -1 करणेची तरतूद करणेत आली आहे.\nत्याआनुषांगाने मा.नोंदणी व मुद्रांक विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार सन 2026-27 ऑनलाईन बाजारमूल्य दर पत्रक आवृत्ती (ई- सरिता 2.0) अन्वये दिनांक 27/07/2026 रोजीचा ऑनलाईन मुल्यांकनानुसार विषयांकीत मौजे कर्ले ता.शिंदखेडा येथील शेतजमीन ग.नं.100/3/ब, क्षेत्र 0 हे.50 आार, पो.0.00 हे आर,एकुण क्षेत्र 0 हे. 50 आर, आकार रु.0.55 पैसे या शेतजमिनीचे एकूण मुल्यांकन 1,04,500/ रुपये मात्र येते सन-2002 चे परिपत्रकानुसार शेतजमिनीची चालू बाजारभावाच्या 50% नजराणा मुल्यांकन रक्कम रुपये 52,250/- तसेच कुळकायदा कलम-43 च्या शेतजमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे सुधारणा अधिनियम 2026(दि.15एप्रिल 2026चे राजपत्र) रद्द करण्यात आलेली आहे.त्यानुसार महसूल आकारणीच्या 40पट रक्कम माफ करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासन,महसूल व वनविभाग,मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र.वतन/1099/प्र.क.003/ल-4/, दिनांक 9 जुलै 2002 नुसार बाजारमूल्यांच्या रकमेत (शीघ्रसिध्द गणकानुसार) 50% नजराणा रक्कम नजराणा शासनास जमा करून विषयांकीत मिळकतीचा सत्ताप्रकार जुनी शर्त (भोगवटादार वर्ग-1) करणेस आदेश देणेत येत आहे.\nमौजे कर्ले ता.शिंदखेडा येथील शेतजमीन ग.नं.100/3/ड, क्षेत्र 0 हे.50 आार, पो.0.00 हे आर,एकुण क्षेत्र 0 हे. 50 आर, आकार रु.0.55 पैसे या इनाम वर्ग-5 नविन शर्तीच्या शेतजमिनीचे शीघ्रसिध्दगणकानुसार असलेली चालू बजारमुल्यांचे 50% नजराणा मुल्यांकन रक्कम रुपये 52,250/-(बाव्वन हजार दोनशे पन्नास मात्र) अर्जदार यांनी दिनांक 11/08/2026 रोजी चलनाने सरकार जमा केली आहे.\nउक्त रक्कम सरकार जमा केलेल्या चलनाची खात्री करून मौजे कर्ले ता.शिंदखेडा येथील शेतजमीन ग.नं.100/3/ब, क्षेत्र 0 हे.50 आार, पो.0.00 हे आर,एकुण क्षेत्र 0 हे. 50 आर, आकार रु.0.55 पैसे ही इनाम वर्ग-5 नवीन शर्तीचे धारण केलेली जमीन भोगवटादार वर्ग-2 मधून कृषिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरण करण्यात पुढील 1 ते 5 अटी शर्तीवर मंजुरी देण्यात येत आहे.\nया प्रमाणे आदेशातील 1 ते 5 अटी शर्तीवर आदेशावरुन नोंद केली असे.\n( म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेशावरुन नोंद)",
  "talathi": "गणेश सुदामा बोर्डे"
}
