{
  "village_code": "270200020011130000",
  "village_name": "कर्ले",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:53:49Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार बापू शंकर बच्छाव. यांनी मौजे कर्ले शिवारातील शेत जमीन गट नं 172 क्षेत्र 0.96 हे.आर. पो.ख 0.03 हे. आर आकार 1 .45 रु.पै या गटावर सन 2025-26 मध्ये पंचायत समिती शिंदखेडा यांच्या द्वारे दिनांक 15/10/2025 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक पक्की विहीर मंजूर झाली असून सदर विहिरचे पूर्ण काम झालेले इतर हक्कात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक पक्की विहीर अशी नोंद केली आहे. (अर्ज, पंचायत समिती शिंदखेडा यांच्याकडील कार्यारंभ आदेश, काम पूर्णत्वाचे हमीपत्र तसेच छायाचित्र ) यावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "गणेश सुदामा बोर्डे"
}
