{
  "village_code": "270200020011170000",
  "village_name": "बाम्हणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7724,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:44:12Z",
  "surveys": [
    "507/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nज्ञानेश्वर जगन्नाथ पाटील रा. बाम्हणे यांचे मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील बागायत शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक507/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.2800 हे.आर. सदर शेतजमीनीत विहीर सामाईक व बोअर सह पक्के बक्षीस दिले आहे हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nयशराज ज्ञानेश्वर पाटील , गट/सर्व्हे क्रमांक 507/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे. आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.2800 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3917 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.( सूची क्र. 2 व बक्षिसपत्र दस्त वरून नोंद)",
  "talathi": "शशिकांत नारायण बोरसे"
}
