{
  "village_code": "270200020011170000",
  "village_name": "बाम्हणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7725,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:44:12Z",
  "surveys": [
    "346/1",
    "346/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/92/2026\nआदेश दिनांक : 25/08/2026\nम.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक:- क्रमांक/जमीन/कावि/92/2026 दिनांक 25/08/2026 अन्वये अर्जदार शकुंतला सुभाष पाटील, अनिल सुभाष पाटील व रंजना सुभाष पाटील यांची मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील शेतजमीन ग.नं. 346/1 क्षेत्र 0.90 हे.आर. पो.ख 0.00 हे.आर. आकार 5.60 रु.पै. व ग.नं. 346/2 क्षेत्र 0.61 हे.आर. पो.ख 0.00 हे.आर. आकार 3.85 रु.पै. असून सदर शेतजमीनीची महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व धारण जमीनीचे विभाजन नियम 1967 अन्वये खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी केली असे.\nअ.क्र दिशा ग.नं. क्षेत्र पो.ख. आकार कब्जेदाराचे नाव नातं\n1) संपूर्ण 346/1 0.90 0.00 5.60 अनिल सुभाष पाटील स्वतः\n2) संपूर्ण 346/2 0.61 0.00 3.85 अनिल सुभाष पाटील मुलगा\nयेणे प्रमाणे आदेशातील 1 ते 7 अटी शर्तीवर कौटुंबिक वाटणी केल्याने आदेशावरुन नोंद केली असे.\n(अर्ज व म.अपर तहसिलदार सो. दोंडाईचा यांचेकडील आदेशावरुन नोंद)",
  "talathi": "शशिकांत नारायण बोरसे"
}
