{
  "village_code": "270200020011170000",
  "village_name": "बाम्हणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7726,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:44:12Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन देणार:- 1) इंदुबाई भ्र. अंबरसिंग गिरासे 2) सुरेशकोरबाई जयसिंग राजपूत 3) मंगलकोर भीमसिंग गिरासे 4) गंगाबाई बाबूसिंग गिरासे 5) वेडूसिंग चतुरसिंग गिरासे 6) लोटनसिंग चतुरसिंग गिरासे 7) बबनबाई खुमानसिंग गिरासे 8) उषाबाई रणजितसिंग गिरासे 9) रामसिंग विजयसिंग गिरासे 10) दिलकोर दिवानसिंग राजपूत 11) भिमाबाई जयसिंग गिरासे 12) सुरजकोर मंगलसिंग गिरासे यांचे मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे ग्रा. पं. हद्दीतील शेतजमीन गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 225 वरती नावे वारसाहक्काने लागलेली होती त्यांनी त्यांचा वारसाहक्क\nहक्कसोड लिहुन घेणार:- दिलीप बाबूसिंग गिरासे यांच्या लाभात महाशय यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा जि. धुळे यांचे कडील दस्त क्रमांक 4020. दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिल्याने त्यांची नावे कमी केली असे (अर्ज, सूची क्र. 2 हक्कासोडपत्र वरून नोंद)",
  "talathi": "शशिकांत नारायण बोरसे"
}
