{
  "village_code": "270200020011170000",
  "village_name": "बाम्हणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7731,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:44:12Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन देणार:- 1) नंदराम भाऊराव पाटील 2) उज्वलाबाई नामदेव पाटील यांचे मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे ग्रा. पं. हद्दीतील शेतजमीन गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 26 वरती नावे वारसाहक्काने लागलेली होती त्यांनी त्यांचा वारसाहक्क\nहक्कसोड लिहुन घेणार:- महेंद्र भाऊराव पाटील यांच्या लाभात महाशय यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा जि. धुळे यांचे कडील दस्त क्रमांक 4149 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिल्याने त्यांची नावे कमी केली असे (अर्ज, सूची क्र. 2 हक्कासोडपत्र वरून नोंद)",
  "talathi": "शशिकांत नारायण बोरसे"
}
