{
  "village_code": "270200020011170000",
  "village_name": "बाम्हणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:44:12Z",
  "surveys": [
    "548/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविहीर नोंद\nमिनाबाई प्रभाकर पाटील यांनी मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील त्यांचे नावावरील शेतजमीन गट/सर्वे नंबर 548/1 क्षेत्र 0.71 हे. आर. आकार रु.5.05पैसे या शेतजमिनीत सन 2023-2024 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक पक्की सिंचन विहीर खोदली असून सदर विहिरीचे काम पूर्ण झालेने इतर हक्की विहिरीची नोंद केली असे.\n( अर्ज, वर्दी, जबाब, विहीर पंचनामा, गट विकास अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा यांचा कार्यारंभ आदेश, व ग्राम पंचायत बाम्हणे यांचा दाखला, पंचायत समिती शिंदखेडा तांत्रीक सहाय्यक यांचा कार्य पूर्ण झालेचा दाखला व प्रतिज्ञापत्रावरून नोंद )",
  "talathi": "शशिकांत नारायण बोरसे"
}
