{
  "village_code": "270200020011170000",
  "village_name": "बाम्हणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:44:12Z",
  "surveys": [
    "82/1",
    "82/2",
    "82/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : भारतिय स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा\nलिहून घेणार : प्रविण दामु पाटील\nयांनी मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील सर्व्हे क्रमांक : 82/1 तपशिल : भारतिय स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा यांचा र.रु.2,96,000/- चा व 1,00,000/-चा बोजा. - 5489\nसर्व्हे क्रमांक : 82/2 तपशिल : भारतिय स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा यांचा र.रु.2,96,000/-चा व 1,00,000/-चा बोजा. - 5489\nसर्व्हे क्रमांक : 82/3 तपशिल : भारतिय स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा यांचा र.रु.1,00,000/-चा व 3,00,000/-चा बोजा. - 5491\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक SBI/02151/2026-27/126 दिनांक 23/09/2026 व SBI/02151/2026-27/129 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(विनंती अर्ज व बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरून बोजा कमी केला)",
  "talathi": "शशिकांत नारायण बोरसे"
}
