{
  "village_code": "270200020011170000",
  "village_name": "बाम्हणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:44:12Z",
  "surveys": [
    "141/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा\nलिहून घेणार : मोतीलाल झिपा पाटील\nयांनी मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे येथील सर्व्हे क्रमांक : 141/2 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा यांचा र रु १,३२,००० - 5367\nभारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा यांचा र रु २,४२,००० - 5379\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रं. SBI/02151/2026-27/149 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(विनंती अर्ज व बँक यांचे बोजा कमी करणेबाबत पत्र दिलेवरून नोंद)",
  "talathi": "शशिकांत नारायण बोरसे"
}
