{
  "village_code": "270200020011180000",
  "village_name": "धमाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:20:00Z",
  "surveys": [
    "56/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा\nलिहून घेणार : कमलबाई शिवाजीराव पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 56/2 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाइचा चा र रु २४००००/-बोजा - 1528\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा\nयांचेकडील पत्र क्र.SBI/02151/2026-27/150 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्रावरून नोंद.)",
  "talathi": "स्मिता नानाभाऊ कोळी"
}
