{
  "village_code": "270200020011190000",
  "village_name": "कुरुकवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:59:20Z",
  "surveys": [
    "205/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअशोक आत्माराम पाटील यांच्या खात्यावर मौजे कुरुकवाडे ता शिंदखेडा शिवारात ग नं 205/3 क्षेत्र हे.0.52 आर आकार रु.4.45 पैसे अशी शेतजमीन असून सदर जमिनीच्या इतर हक्कात बोअरवेल अशी नोंद आहे परंतु बोअरवेल पाण्याची पातळी कमी झाल्याने सदर कोरडा पडल्याने इतर हक्कातील बोअरवेल ची नोंद कमी केली असे\n(अर्ज व प्रतिज्ञापत्रावरून नोंद)",
  "talathi": "नितीन बन्सीलाल महाले"
}
