{
  "village_code": "270200020011210000",
  "village_name": "रहिमपुरे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:14:06Z",
  "surveys": [
    "192/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : एकविरा माता बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या राहिमपुरे ता.शिंदखेडा जि.धुळे\nलिहून घेणार : राजेंद्र शांताराम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 192/2 तपशिल : दिनांक 09/03/2021 रोजी श्री एकवीरा माता ग्रा.बिगरशेती पत मर्या रहीमपुरे चा पुष्पाबाई अमृत पाटील ,राजेंद्र शांताराम पाटील , यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1453\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त क्रमांक SKD-4233-2026 सह दु.नि.शिंदखेडा यांच्या कडील सूची क्र. 2 वरून दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन बन्सीलाल महाले"
}
